छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या बिंदास राजकारण

NCP party Sp :राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात नवनिर्वाचीतांना पदनियुक्ती

Ncp The Nationalist Congress Party (NCP) has announced the appointment of new candidates to key positions within the party. This strategic move aims to bolster the party’s leadership structure and strengthen its presence in the political landscape. Stay tuned for more updates on the NCP’s evolving strategies for the upcoming elections.

राष्ट्रवादी काँग्रेस वैजापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब पक्ष छत्रपती संभाजीनगर येथील पक्ष कार्यालयात आज पक्षाचे कार्यतत्पर,तळमळीने काम करणारे सन्माननीय जिल्हाध्यक्ष श्री पांडुरंग पाटील तांगडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष श्री विश्वजित चव्हाण साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष छ.संभाजीनगर ग्रामीण, श्री राजेश (बापु) साळुंके,सिल्लोड तालुका अध्यक्ष श्री राहुलजी ताठे, यांनी शुभेच्छा दिल्या जिल्हाध्यक्ष श्री पांडुरंग पाटील तांगडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित वैजापूर तालुक्यातील पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचीत पदाधिकारीचे अभिनंदन

त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस वैजापूर तालुका अध्यक्ष प्रभारी श्री प्रकाश (बापु) ठुबे पाटील, वैजापूर शहर अध्यक्ष श्री जुबेर (भाई) चाऊस, जिल्हाध्यक्ष कामगार सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पदी श्री भास्कर पाटील मतसागर यांची निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तथा जेष्ठ नेते श्री सुभाष (बापु) जाधव,राष्ट्रवादी वैजापूर विधानसभा अध्यक्ष श्री राजु (भाऊ) कराळे,जिल्हा उपाध्यक्ष श्री चंदु पाटील गायकवाड,सोशल मीडिया कार्याध्यक्ष,श्री रावसाहेब सावंत, युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री संतोष (काका) सरोवर,युवक तालुका अध्यक्ष श्री अजय पाटील काकडे,श्री राजु थोरात,सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष श्री रतन पगारे,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष श्री अकबर भाई शेख,ग्राहक संरक्षण तालुका अध्यक्ष श्री कैलास (आबा) कदम,श्री नवनाथ (दादा) ठोंबरे,सोशल मीडिया तालुका अध्यक्ष श्री धनंजय थेटे, श्री अहेमद सिद्दिकी,शाहरुख कुरेशी,मुजिब शेख, यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. सर्व नेते कार्यकर्ते मित्र परिवारांचे धन्यवाद

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.