WhatsApp Image 2025-08-13 at 4.54.00 PM
WhatsApp Image 2025-08-13 at 4.54.01 PM
20250711_1040409208374613131454109.png
छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या नेतानगरी बिंदास मराठवाडा

Shivsena but : लबाडांनो पाणी द्या ! चा नारा कायम

छञपती संभाजीनगरातील संस्थान गणपती मंदिर ते अजबनगर येथपर्यंत “लबाडांनो पाणी द्या” या जन आंदोलन अंतर्गत आज शिवसेना ऊबाठा च्या वतीने पदयात्रा काढण्यात आली.

शहराचा सर्वात जुना भाग असताना पाण्याची अत्यंत बिकट स्थिती येथील असल्याने नागरिक उत्स्फूर्तपणे या पदयात्रेत सहभागी होत होत असल्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितल.

पाण्यासाठी अनेक भागात नागरीक ञस्त असून नागरीकांना पिण्याच्या पाण्यासह वापराच्या पाण्यासाठी नागरीकांना पैसे मोजावे लागत असल्याचे चिञ असल्याचे चर्चा आहे.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख आनंद तांदुळवाडीकर, लक्ष्मीनारायण बखारिया, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे,मिथुन व्यास, संजय हरणे, सुगंध कुमार गडवे, प्रितेश जैस्वाल, विनायक देशमुख, माजी नगरसेवक सचिन खैरे, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक मीना फसाटे, शहर संघटक सुनिता सोनवणे व विधानसभा समन्वयक कविता सुरळे उपस्थित होते.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.