छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील
वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि गणांच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा सोमवारी (ता. 14) जाहीर करण्यात आला .
गट व गण रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तालुक्यातील गट आणि गण रचना 2017 साली अस्तित्वात असलेल्या जुन्याच स्वरूपात कायम ठेवण्यात आली आहे. पूर्वी तालुक्यात आठ गट आणि सोळा गण होते. प्रारूप रचनेत पूर्वीच्या गट आणि गणांतील गावांची बदल करण्यात आलेली नाही.
वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व त्यात समाविष्ट असलेली गांवे पुढीलप्रमाणे
महालगांव गट – महालगांव, भगुर, एकोडीसाग, सिरजगांव, पानवी बुद्रुक (पाणवी बुद्रुक, वक्ती), माळी घोगरगांव, नागमठाण, अव्वलगांव (अव्वलगांव, हमरापूर) बाजाठाण, गाढेपिंपळगांव, टेंभी (टेंभी, कऊटगांव), चांदेगांव, शनी देवगांव

बोरगट – मणुर गारज, बाभुळखेडा (बाभुळखेडा, खिर्डी कन्नड), मालेगावनड (माले कानड, साले गाव), भोकरगाव, (भोकरगाव, बायगाव), झोलेगाव, भायगावगंगा, लाखणी (लाखणी, जांबरखेडा) राजेभुळगाव सोन्या (लाखणी, जांबरखेडा) बाभूळगाव सोनार, खुर मांडणी, मांडणी, शिवगाव (शिवगाव, हाजीपुरवाडी, पाथ्री, तरट्याचीवाडी) बोर, सुदामवाडी, सफियाबादवाडी, वाघला, हाजीपुरवाडी, रघुनाथपूरवाडी, नालेगाव, बाभुळगाव बुद्रुक
शिऊर गट – शिऊर, निमगांव (निमगांव, गोंदगांव) पेंडेफळ, खरज (खरज, तित्तरखेडा) टुणकी (टुणकी, दसकुली), खंडाळा, कोल्ही, जानेफळ, आलापूरवाडी
सवंदगाव गट – जरुळ, भायगाव वैजापूर, चांडगाव, पानवी खंडाळा, पानवी खुर्द, लाख खंडाळा, बिलोणी, नारळा, वडजी, सवंदगाव, परसोडा, भिवगाव, भिंगी, पांगव्हाण, लोणी बुद्रुक, आघुर, रोटेगाव
लासूरगांव गट – पालखेड, खिर्डी (खिर्डी, हरगोविंदपूर), बल्लाळीसागज, जळगांव, शहाजतपूर, हडसपिंपळगाव, गोळवाडी (गोलवाडी, औरंगपुर,)
शिऊर गट – शिऊर, निमगांव (निमगांव, गोंदगांव) पेंडेफळ, खरज (खरज, तित्तरखेडा) टुणकी (टुणकी, दसकुली), खंडाळा, कोल्ही, जानेफळ, आलापूरवाडी
सवंदगाव गट – जरुळ, भायगाव वैजापूर, चांडगाव, पानवी खंडाळा, पानवी खुर्द, लाख खंडाळा, बिलोणी, नारळा, वडजी, सवंदगाव, परसोडा, भिवगाव, भिंगी, पांगव्हाण, लोणी बुद्रुक, आधुर, रोटेगाव
लासूरगांव गट – पालखेड, खिर्डी (खिर्डी, हरगोविंदपूर), बल्लाळीसागज, जळगांव, शहाजतपूर, हडसपिंपळगाव, गोळवाडी (गोलवाडी, औरंगपुर, मिरकनगर), बेंदवाडी, शिवराई, लासूरगांव (लासूरगांव, पाशापूर), धोंदलगांव, संजरपुरवाडी, अमानतपूरवाडी, करंजगांव, दहेगांव (दहेगांव, लखमापूरवाडी, राहेगव्हाण)
घायगाव गट – घायगाव, वैजापूर ग्रामीण 1, जांबर गाव, तिडी (तिडी, मकरमतपुरवाडी), आगरसायगाव, कनकसागज, टाकळीसागज, माळीसागज, सटाणा, लाडळा गाव, फकिराबाद, नगिना पिंपळगाव, डवा, सुराळा, बेलगाव, भंबा (खंबा), पूरगाव ग्रामीण 2, वांजरगाव, भालगाव
वांजरगाव गट – सावधेगंगा, नांदूरढोक (नादूरढोक, बाभुळगावगंगा) पुरणगाव, डोणगाव, बेसरा, लाखगंगा, हिंगोणी, कांगोणी (कांगोणी, नारायणपूर) भाऊर, गोयगाव, विरगाव (विरगाव, मुर्शदगाव स्कीम्हणपूर), हनुमंतगाव, चोरडवांग, हनुमंतगाव सिदापुरवाडी), कापूस वाडगाव, नादी, डागपिंपळगाव
वाकला गट – वाकला, तलवाडा, भादली, चिटगाव, लोणी खुर्द, पारळा, हिलालपुर (हिलालपूर, कोरडगाव), पोखरी, भटाणा, साकेंगाव, मानेगाव, हिंगणे कानड, पिंपळगावखंडाळा, बळेगाव, जिरी (जिंरी, मनोली), कविटखेडाखेडा (कविटा, खंडाखेडा), कविटखेडागाव (नायगव्हाण, वळण), बाभुळतेल