WhatsApp Image 2025-08-13 at 4.54.00 PM
WhatsApp Image 2025-08-13 at 4.54.01 PM
bindass show
bindass
ताज्या बातम्या बिंदास Person

Chemical science सचिन बोहरा यांची ऊन्हाळी संशोधन फेलोशीपसाठी निवड

Chemical science सचिन बोहरा यांची ऊन्हाळी संशोधन फेलोशीपसाठी निवड

प्रतिष्ठित असलेली IASc-INSA-NASI उन्हाळी संशोधन फेलोशिप

छ.संभाजीनगर जिल्ह्यातील ,वैजापूरमधील तृतीय वर्ष बी. फार्मसीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी  सचिन बोहराची भारत पातळीवरील प्रतिष्ठित असलेली IASc-INSA-NASI उन्हाळी संशोधन फेलोशिप 2025 साठी निवड झाली .

रासायनिक विज्ञान क्षेत्रात प्रत्यक्ष संशोधन

या फेलोशिप अंतर्गत, तो पुढील दोन महिन्यांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (IICT), हैदराबाद येथे डॉ. राजकुमार बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली रासायनिक विज्ञान क्षेत्रात प्रत्यक्ष संशोधन अनुभव घेणार आहेत.

व्यापारी वर्गासह नागरीकांनी सदिच्छा देत सत्कार

या राष्ट्रीय स्तरावरील संधीसाठी त्यास मा.सभापती बाबासाहेब जगताप,शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र साळुंके यांच्यासह बोहरा परीवार व व्यापारी वर्गासह नागरीकांनी सदिच्छा देत सत्कार केला.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.