(The state government has instructed sub-department officials to lift the suspension on registering delayed births and deaths in cases related to Maratha reservation. Maratha Kranti Morcha coordinator Prashant Sadafal has urged Ajara MLA Ramesh Bornare to work towards lifting the suspension to avoid educational losses for Maratha, Kunbi, students.)
उशिरा जन्म, मृत्यु झालेल्या प्रकरणात नोंद न करण्याबाबत राज्य शासनाने उपविभागीय अधिकारी यांना दिलेली स्थगिती उठवावी,तसेच मराठा कृणबी, कुणबी विदयार्थी यांचे शैक्षणिक नुकसान हो नये म्हणून स्थगिती उठवणे बाबत मराठा क्रांती मोर्चा समन्व्यक प्रशांत सदाफळ यांनी वैजापूरचे आमदार तथा शिवसेनेचे प्रतोद प्रा रमेश बोरनारे यांना पञ दिले आहे.

पञात मराठा संघर्षयोद्धा मनोज जंरागे यांच्या प्रयत्नामुळे मराठवाडयातील अनेक गावामध्ये कुणबी, कुणबी मराठा नोंदी सापडल्याने समाजात अनेक गोरगरीब विदयार्थी यांना शैक्षणिक शुल्क सवलतीत फायदा होत आहे.
वैजापूर तालुक्यात देखिल मोठ्या प्रमाणात कुणबी, कुणबी मराठा नोंदी सापडल्या आहे. पंरतू ग्रामिण भागातील अनेक ग्रामपंचायतीत जुने जन्ममृत्यु नोंद रजिस्टर उपलब्ध नाही तसेच अनेक नागरिकांनी वेळेत जन्म मृत्यु नोंदी केलेल्याच नाही. (The news regarding the Maratha reservation has caused a stir in the Vaijapur region, with a significant number of Maratha individuals identified in birth and death records. The lack of availability of old birth and death registrations in several village panchayats in the Prantur rural area is concerning. Assemblyman Ramesh Bornare is under scrutiny by Prashant Sadafal, reminding all parties involved of the importance and significance of the Maratha reservation issue.)

जन्म मृत्यु नोंदणी कायदा १९६९ मधील सुधारणा २०२३नुसार उपविभागीय अधिकारी स्तरावरून आदेश घेवून उशिराने होणाऱ्या नोंदी ग्रामपंचायत, नगरपालिका यांच्या जन्म मृत्यु नोंदणी अभिलेख्यात करण्याची तरतुद आहे.
पंरतू वरील संदर्भ पत्राव्दारे राज्य शासनाने सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांना पत्र देवून स्थगिती दिली आहे त्यामुळे उशिराने झालेल्या जन्म मृत्यु नोंद घेण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी बंद केल्याने मराठा कुणबी कुणबी जातीचे प्रमाणपत्र काढताना अडचणी येत आहे.
Due to the recent postponement of Ushira Janma and Mrityu registration, concerns arise that students from various Maratha and other communities may face educational setbacks. Consequently, there is a request to lift the suspension on the pending disbursements due to the financial losses incurred by these students. This appeal has been made by Prashant Sadafal on behalf of the Maratha community with reference to the Maratha reservation.