ताज्या बातम्या बिंदास मराठवाडा बिंदास महाराष्ट्र रोखठोख

Bindass Bhakti : तलवाडा येथे संत बहिणाबाई सप्ताहासाठी स्थळपाहणी

तलवाडा येथे संत बहिणाबाई सप्ताहासाठी स्थळपाहणी…!

वारकऱ्यांचा महाकुंभः भाविकांना मिळणार आमटी, भाकरीचा महाप्रसाद…!


शांताराम मगर 

लोणीखुर्द/छञपती संभाजीनगर

संत बहिणाबाई महाराज यांचा 49 व्या अखंड हरिनाम सप्ताह यंदा वैजापुर तालुक्यातील मराठवाड्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्या तलवाडा येथे
भक्तमंडळाने सप्ताह स्थळ पाहणी केली आहे.

वारकऱ्यांचा महाकुंभ समजला जाणारा संत बहिणाबाई अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या सप्ताहा पैकी एक सप्ताह आसुन असून. हजारो वारकरी या महाकुंभासाठी हजर असतात रात्रंदिवस भजन कीर्तन सत्संग असे विविध कार्यक्रम पार पडतात पंचक्रोशीतील गावातीलभजनी मंडळ.भजनाच्या माध्यमातून पहारा देतात आनेक गावांतून भाकरी आणून दररोज हजारो भाविकांना आमटी भाकरीचा महाप्रसाद दिला जातो.

हा सप्ताह
डोंगरथडीत भागातील तलवाडा येथील भाविकांची अनेक वर्षांपासून मागणी होती. आम्हाला सप्ताह मिळावा. ही आग्रही मागणी असल्याने मधुसुदन महाराज यांनी सकारात्मक संकेत दिले.गावत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली.

परिसरात भजन, कीर्तन, मंडप उभारण्यासाठी स्थळ पाहणी करण्यात आली.
सप्ताह कमीटिच्या वतीने नियोजन बैठकीच्या आयोजित केली होती या बैठकीमध्ये येणार्या भाविक याची गैरसोय होऊ नये म्हणुन काय उपाय योजना करता येतील गावातील स्वच्छता पाणीपुरवठा लाईट आदि विषयावर चर्चा करण्यात

गावातील प्रत्येक मानुस सप्ताहाचा अध्यक्ष

या सप्ताहांमध्ये कुठली कमीटि किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड केलेली नाहित गावातील प्रतेक नागरीक हा सप्ताहांताचा आध्यक्ष आसेल आसे सप्ताह कमिटिच्या वतीने सांगण्यात आले आहे जनू आपणच सप्ताहांताचा अध्यक्ष समजुन कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता स्वच्छता व ईतर कामे मोठ्या उत्साहाने करतांना दिसत आहे हे विषेश. 


ह्या सप्ताह नियोजनाच्या कामात गावातील सर्व धर्मीय नागरिकांसह आबालवृद्धासह गाव परीसरातील सर्व पक्षीय नेते व नागरिकांची मोलाची साथ आहे गेल्या वर्षापासून सप्ताहाचे आयोजन आणि नियोजन सुरू आसुन ह्या सप्ताह नियोजनाच्या कामात गावातील सर्व धर्मीय नागरिकांची मोलाची साथ आसुसून आहोराञ परीश्रम घेत सप्ताहांताची तयारी सुरू आसुसून येथील नागरिक सप्ताहांताची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.