कन्नड तालुक्यातील जवळी खूर्द येथे श्रीराम बायोसीड जेनेटिक्स कंपनीतर्फे मका पीक पाहणी कार्यक्रम.
श्रीराम बायोसीड जेनेटिक्स कंपनी तर्फे
प्रगतशील शेतकरी – श्री. शिवाजी वाल्मीकराव बचाटे
गाव. जवळी (खुर्द)
ता . कन्नड
जि. छत्रपती संभाजीनगर
याच्या शेतात
मका वाण – 9792 या वाणाची
पिक पहाणी कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी बायोसीड कंपनीचे प्रतीनिधी विजयकूमार देशमुख आशिष सर , भरत पोद्दार , यांनी मका , कापूस 6001,भेंडी आदी पीकांनबाबद माहिती सांगितली .मका वाण 9792 हे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणारे वाण असून भरगच्च कणीस असल्याने ऐकरी 49.27किंव्टल उत्पादन होते .

प्रमुख अतिथी म्हणून
मा. श्री . पंजाबराव डखसाहेब ( हवामान अभ्यासक) यांची या कायँक्रमासाठी प्रमूख उपस्थिती होती या कायँक्रमात पंजाबराव ढग यांनी हवामान अंदाज सांगीतला असून त्यांनी 1 ऐपील त 7 ऐप्रिलला जोरदार विजेच्या कडकडाटासह पाउस येणार असल्याचे सांगितले . तरी शेतातील पीके लवकर काढून झाकुन ठेवा .ह्यावषीँ चांगला पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले

या कायँक्रमासाठी प्रमुख उपस्थिती
मा. कृषीभुषण. भाऊसाहेब मोहनराव थोरात , कृष्णा साबळे , प्रकाश बोरसे , रामेश्वर भूसारे , भरत लघाने
- चपावती ऑग्रो चे संचालक- श्री कडुबा मामा शिगारे
- चेतन शेती साहित्य चे संचालक – श्री. चेतन भैय्या पांडे
- जय किसान कृषी सेवा केंद्र चे संचालक- श्री. राहुल भैय्या खंडेलवाल
प्रमुख मार्गदर्शन.
कंपनी प्रतिनिधी
श्री. विजय कुमार देशमुख सर
श्री. अशिष सर
श्री. भरत पोद्दार सर

आयोजक
श्री. प्रमोद बारगळ सर
श्री. पवन कुमार सर
श्री. शाम निकम सर
श्री. विशाल अकोलकर सर आदीसह परीसरातील शेतकरी वगँ मोठ्या संख्येने उपस्थित होते.